Using Old Cooler Use 3 Tips | कूलर हवा देत नाही, हे 3 उपाय करा, घर होईल कूल कूल

Using Old Cooler Use 3 Tips

Using Old Cooler Use 3 Tips | राज्यासह देशातील प्रत्येकजण उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे.

उष्णतेवर मात करण्यासाठी अनेकांनी आपापल्या क्षमतेनुसार घरांमध्ये एसी आणि कुलर लावले आहेत. तसेच काही लोकांनी जुने कुलर लावून उष्णतेवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जुना कुलर हवा तशी हवा देत नाही, म्हणून त्रस्त आहेत.

तर आम्ही तुम्हाला 3 ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या कूलरला ‘सुपरकूल’ आणि थंड हवा मिळेल. त्यामुळे कूलर घेण्याची गरज नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन आता अधिक ‘शक्तीमान’ होणार ; कोणाचेही मेसेज थेट डिलीट करणार !

कूलर उन्हात ठेवू नका

बरेच लोक उन्हात कूलर ठेवतात. जेणेकरून कूलरमधून थंड हवा बाहेर पडणार नाही. कूलर अशा ठिकाणी ठेवावे जेथे थेट उष्णता नाही. घराच्या प्रत्येक बाजूला उष्णता असल्यास, कूलर ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी व्यवस्था करावी.

कुलर उघड्यावर ठेवा

नवीन असो वा जुना, कूलर नेहमी उघडा ठेवा. सोप्या भाषेत सांगायचे तर कूलर उघड्यावर ठेवल्यास थंड हवा मिळते. त्यामुळे खिडकीवर किंवा खिडकीजवळ कुलर लावा.

व्हेंटिलेशन  

व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी ठेवल्यास, कूलर थंड हवा देत नाही. कूलरला पुरेसे वेंटिलेशन आवश्यक आहे. खोलीतून हवा बाहेर पडताच कूलर थंड होईल.

निवडणूक आयोग कोर्टात, महाराष्ट्रात तातडीने महापालिका निवडणुका घेतल्यास अडचणींचा डोंगर, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा