Coronavirus Cases India : देशातील कोरोनाचा संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत 3324 नवे कोरोनाबाधित

China Covid Deaths: Corona Thaman in China, 9 million people in lockdown, first death in 1 year

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित घट झाली आहे.

देशात गेल्या 24 तासांत 3324 नवीन कोरोनाबाधितां ची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 2876 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे. काल 3688 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 50 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 92

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 92 इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 2876 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 40 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 36 हजार 253 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 4 लाख 71 हजार 87 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

आतापर्यंत 188 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 188 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.