अभिनेत्री केतकी चितळे बायोग्राफी | Ketaki Chitale Marathi Actress Profile, Biography, Biodata, Wiki, Age, Family

  I was molested in police custody: Serious allegations of Ketki Chitale

  Ketaki Chitale Biography | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) कायम वादग्रस्त विधाने करून चर्चेत असते. तिने परवा शरद पवार यांच्यावर एक कविता पोस्ट करून नवीन वादळ निर्माण केले आहे. (Ketaki Chitale : Biography Marathi Actress Profile, Biography, Biodata, Wiki, Age, Boyfriend, Affairs & Family in Marathi)

  या लेखांमध्ये आपण मराठीतील वादग्रस्त व गुणी अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ती मराठी मालिकांबरोबरच हिंदी मालिकांमध्येही लोकप्रिय आहे. आज आपण अभिनेत्री “केतकी चितळे” हिच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ या.

  Ketaki Chitale Biography

  ketki chitle

  अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी चित्रसृष्टी मधील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने मराठी मालिका आणि नाटके तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

  Ketaki Chitale वाढदिवस | Birthday 

  अभिनेत्री केतकी चितळेचा जन्म 30 डिसेंबर 1992 रोजी महाराष्ट्रात झाला.

  Ketaki Chitale वय | Age

  पुणे महाराष्ट्रात जन्मलेली अभिनेत्री केतकी चितळे 30 वर्षांची आहे (2022).

  Ketaki Chitale शिक्षण | Education

  पुणे महाराष्ट्रात जन्मलेली अभिनेत्री केतकी चितळे हिने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे महाराष्ट्रातून पूर्ण केले आहे.

  Ketaki Chitale करिअर | Carrer

  Ketki Chitle

  अभिनेत्री केतकी चितळे हिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. ती लहानपणापासून नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने पहिले पारितोषिक पटकावले.

  अभिनया सोबतच केतकी चितळे ही एक नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहे जी कॉलेजमध्ये असताना कॉलेज ग्रुपला कोरिओग्राफी शिकवायची.

  Ketaki Chitale चे मराठी मालिकेत पदार्पण

  स्टार प्रवाहवरील “आंबट गोड” या टीव्ही मालिकेतील अभिनेत्री केतकी चितळे. या मालिकेत त्याने अबोलीची भूमिका साकारली होती.

  झी मराठी | Zee Marathi

  ‘आंबट गोड’ या मालिकेत काम केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेला झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत त्यांनी मराठी अभिनेते “सैनकीत कामत” सोबत काम केले होते.

  लगोरी मैत्री रिटर्न्स | Lagori Maitri Returns

  स्टार प्रवाहवरील ‘लगोरी मैत्री रिटर्न्स’ या मालिकेत तिने अनुष्काची भूमिका साकारली होती.

  Ketaki Chitale Marathi Actress

  तुझ्या वाचून करमेना | Tujhya Vaachun Karnena

  कलर्स मराठीवरील ‘तुझ्या वाचून करमेना’ या मालिकेत अभिनेत्री केतकीने ‘सुरभी’ची भूमिका साकारली होती.

  मराठी नाटक | Marathi Drama

  मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे हिला मराठी नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी ‘भो भो आणि काही मिठा हो जाए’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

  हिंदी मालिकेत पदार्पण | Debut in Hindi Serial

  मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे हिला हिंदी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

  सास बिना ससुराल मालिका | Saas Bina Sasural Serial

  अभिनेत्री केतकी चितळे हिला सोनी टीव्हीवरील ‘सास बिना ससुराल’ या हिंदी मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेत त्याने ‘डिंपल शर्मा’ ही भूमिका साकारली होती.

  Ketaki Chitle

  मेरी माँ | Meri Maa

  लाइफ ओके या हिंदी वाहिनीवरील ‘मेरी माँ’ या हिंदी मालिकेत अभिनेत्री केतकीने ‘अनुपमा’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

  Motivational Speaker

  अभिनेत्री केतकी चितळे सध्या मोटिव्हेशन स्पीकर म्हणून काम करत असून तिला पुस्तके वाचनाची आवड आहे.

  Ketaki Chitale Biography

  Ketaki Chitale Marathi Actress

  Ketaki Chitale Biography
  Biography of Ketaki Chitale
  Profession : Actor, Motivational Speaker
  Marathi & Hindi Actress : 
  Name : Ketaki Chitale
  Nike Name : Ketaki
  Ketaki Chitale Real Name :
  Date of Brith : 30 December 1992
  Age : 28 Years (2020)
  Birthplace : Pune, Maharashtra, India
  Hometown : Pune, Maharashtra, India
  Current City : Pune, Maharashtra, India
  Measurements : N/A
  Height : 5 feet
  Weight : N/A
  Eye Colour : Black
  Hair Colour : Black
  Nationality : Indian
  Zodiac sign :
  Religion :
  Debut : Ambat-God
  School : N/A
  College : N/A
  Education : Graduation
  Family :
  Father Name : Not Known
  Mother Name : Not Known
  Bother Name : Not Known
  Sister : Not Known
  Married Status : Unmarried
  Married Date : N/A
  Boyfriend : Single
  Husband Name : N/A
  Children : N/A
  Cast :
  Serials :
  Marathi : आंबट गोड, तुझं माझं ब्रेकप, लगोरी मैत्री रिटर्न्स, तुझ्या वाचून करमेना.
  Hindi : Saas Bina Sasural Serial, Meri Maa
  साम टीव्ही : एक उनाड दिवस
  Movie : Mr. & Mrs. सदाचारी
  Song : N/A
  Web Series :
  Natak : भो भो आणि कुछ मिठा हो जाय
  Award :
  Hobbies : Reading Books
  Photo :
  Lifestyle :
  Instagram : Click Here
  Facebook : Click Here
  Twitter : Click Here
  Youtube : Click Here
  Wiki : Click Here
  Tik Tok : N/A
  Contact Number : N/A
  Whatsapp Number : N/A
  Net Worth : N/A