Janmashtami Wishes In Marathi | मित्र, मैत्रीण आणि नातेवाईकांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठीतून द्या!

Janmashtami Wishes In Marathi

Janmashtami Wishes In Marathi : श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. भाद्रपद कृष्ण अष्टमी या दिवशी मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक भागात येते कारण पौर्णिमेसह पंचांग वापरात आहे.

या तिथीबाबत संभ्रम असल्याने दरवर्षी जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत.

पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी केली जाते. या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आप्तस्वकियांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश!

Krishna Janmashtami 2022

“राधा ची भक्ति, बांसुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”

“ढगांच्या आडून चंद्र हासला,
आकाशी ताऱ्यांचा रास रंगला,
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

रंगात रंग तो शाम रंग
कृष्णजन्माष्टमीत सर्व होई दंग
लोणी, खडीसाखरेचा नैवेद्य
गोपाळकाला घेऊनी जाई भक्त.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”

“जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा”

“प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे गोड मानूया
पून्हा नव्याने उत्साह साजरा करूया
दहीहंडी फोडू या गोपाळकाला खाऊ या
जन्माष्टमीला निमीत्त करूनी कान्हाचे
आठवणी आपण रंगवूया…
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”

Krishna Janmashtami

गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्‍यांचा लाडका  कृष्ण कन्हैय्या
कृष्ण  जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

हृदय वृंदावन पाळण्यामाजी
निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी
जो जो जो जो रे!
कृष्ण  जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

“राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Janmashtami 2022

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

लय झाली दुनियादारी,
खूप बघितली लय भारी आता
फक्त आणि फक्त
करायची दहीहंडीचा तयारी!
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Janmashtami Wishes 2022

पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक
गोडवा घेऊन आली. कान्हाची
आहे किमया न्यारी.
दे सर्वांना आशीर्वाद भारी.
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||

देखो फिर जन्माष्टमी आयी है,
मखन की हंडी ने फिर मिठस बढाई है,
कान्हा की लीला है सबसे प्यारी,
वो दे आपकी दुनिया भर की खुशीया सारी!
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!!