कौठा : येथे शेतकरी नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांची कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल बाबूराव देशमुख यांच्या परीवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी नांदेड जिल्हयाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रतिभाताई चिखलीकर, प्रविण पाटील चिखलीकर, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोकराव देशमूख, भाजपा नेते गंगाधर ठक्करवाड, श्रावण भिलवंडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, संजय देशमूख, सरपंच शिवकुमार देशमुख, उपसरपंच गंगाधर हाते, नागोराव देशमुख, शंकरराव देशमुख, शिवराज देशमुख, खुशालराव कापसे, प्रकाशराव हात्ते, बालाजी गडगेकर, विश्वनाथ खंदारे, शिवाजी तवंडे, भागवत देशमुख, किशनराव कंधारे, पप्पू देशमूख, शंकर तवंडे, भायुमो तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगीरे, प्राचार्य धुमाळे, बालाजी पालीमकर, भाजपा कार्यकर्ते व शेतकरी मान्यवर व पत्रकार राजेश पावडे प्रभाकर पांडे उपस्थीत होते.
कायक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.नकाते व आभार प्रा. येवतीकर यांनी मानले.