Diliprao Deshmukh Birthday | माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस केला साजरा

Diliprao Deshmukh Birthday | Celebrated the birthday of former minister Diliprao Deshmukh

लातूर : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या उपस्थितीत आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

18 april photo 19

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी बँकेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्षॅ अ‍ॅड. प्रमोद जाधव, संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, पृथ्वीराज शिरसाठ, अशोकराव गोविंदपुरकर, व्यंकटराव बिरादार, जयेश माने, अ‍ॅड.राजकुमार पाटील, मारोती पांडे, अनुप शेळके, लक्ष्मीबाई भोसले, स्वयंप्रभा पाटील, सपना किसवे, अनिता केंद्रे, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, बँकेचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, बंडू किसवे, प्रभाकर केंद्रे उपस्थित होते.