Priya Bapat : ग्लॅमरस प्रियाचे नवीन फोटोशूट चर्चेत; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Priya Bapat Glamorous Priya’s New Photo Shoot : प्रिया शरद बापट (जन्म 18 सप्टेंबर 1986) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करते. तिने 2000 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली.

मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलीवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारणारी प्रिया नवा गाडी या मराठी नाटकात मुख्य भूमिकेत दिसली. राज्य. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

डिसेंबर 2018 मध्ये, प्रिया बापटने नाट्य रंगभूमीवर निर्माती म्हणून एक नवीन पाऊल उचलले. तिने ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक रसिकांसमोर आणले.

marathi.actress 306925326 761902298220135 8546160690884312288 n

ती सिटी ऑफ ड्रीम्स (मायानगरी) या वेब सीरिजमध्येही काम करत आहे ज्यामध्ये ती मुख्यमंत्री पौर्णिमा राव गायकवाड (आमदार, विधान परिषद) यांची भूमिका साकारली होती, आणि ती भूमिका प्रचंड गाजली होती.

marathi.actress 306685113 151830230868246 7351085517308492646 n

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. ती पुन्हा एकदा नवीन फोटोमुळे चर्चेत आली आहे.

marathi.actress 306774497 1031820330771576 1612108228380211438 n

उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळे व तिच्या खळाळून हसण्यामुळे कायम चर्चेत असते.

marathi.actress 306892110 3131162753842069 4712540717444666222 n

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

marathi.actress 307423601 199914369126083 7589492190821215300 n

प्रियाच्या फोटोंची एक खासियत असते. तिच्या फोटोमध्ये तिचे दिलखुलास आणि लोभस हसणं चाहत्यांना भावते.

marathi.actress 306990531 385948443737748 174886299784892925 n

तिच्या अनेक फोटोंमध्ये ती असंच निखळ हसताना दिसून येते. त्यासोबतच तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

marathi.actress 306811414 106788238779177 1747431659623401134 n

काही दिवसांपूर्वीच प्रियाने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

marathi.actress 307327459 1212191696292961 4150033479275494506 n

प्रियाचे प्रत्येक फोटो चाहते आवडीने पाहतात, या नव्या ग्रीन वेस्टर्न लूकमध्ये प्रिया प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

marathi.actress 306883443 1138909960033202 8165602567768791272 n

प्रियाने परिधान केलेल्या ग्रीन ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. उत्तम अभिनयसोबतच ती सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

marathi.actress 307171325 483990126661216 6435763476107099130 nनवीन फोटो पाहून मनमोकळं हास्य अन् क्लासी अदा; प्रिया बापटच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा असेच वर्णन करावे लागेल. (सर्व फोटो : instagram.com/priyabapat)