प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
प्रिया तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते.
प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
तिच्या फोटोंमध्ये, चाहत्यांना तिचे मनमोहक आणि लोभस हास्य आवडते.
प्रिया फोटोंमध्ये ती नेहमी हसताना दिसत आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.
प्रियाने ग्रीन गाऊन ड्रेसवर फोटोशूट केले तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या नवीन ग्रीन वेस्टर्न लूकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय.
प्रियाने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
नवीन फोटो पाहून मनमोकळं हास्य अन् क्लासी अदा; प्रिया बापटच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा असेच वर्णन करावे लागेल.