आजची चारोळी : निर्भिड जगण्यासाठी कायम मनानं कणखर

निर्भिड जगण्यासाठी कायम मनानं कणखर..

खंबीर व्हावच लागतं ..

कितीही मनात असो नसो …

वज्रा सारखं कठीण बनावंच लागतं …

ज्योती आळंदकर
लातूर