Newsआजची चारोळी : निर्भिड जगण्यासाठी कायम मनानं कणखरBy Rajneta - 22/06/2022FacebookTwitterPinterestWhatsApp निर्भिड जगण्यासाठी कायम मनानं कणखर..खंबीर व्हावच लागतं ..कितीही मनात असो नसो …वज्रा सारखं कठीण बनावंच लागतं …ज्योती आळंदकर लातूर