Happy New Year 2023 Messages | 100 नववर्षाच्या शुभेच्छा मराठी, इंग्रजी आणि हिंदी मध्ये

Happy New Year 2023: Best Messages, Quotes, Wishes and Images to share on New Year

नवीन वर्षाच्या शुभेच्छा: आज 2022 वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नवीन वर्ष म्हणजेच 2023 हे वर्ष आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. जगरातील सर्व लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हितचिंतकांना आणि मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतील.

यासाठी नवीन वर्ष येण्याआधी, आपण मागे वळून पाहतो, जर काही चुकले असेल किंवा काहीतरी करायचे राहून गेले असेल तर आपण ते पुढील वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय घेतो.

आयुष्याच्या या प्रवासात अनेकजण आपल्यासोबत येतात, नंतर अनेकजण मागे राहतात, अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना नवीन वर्षाच्या आगमनाच्या शुभेच्छा पाठवा आणि येणाऱ्या वर्षांमध्ये एकत्र राहण्याचे वचन द्या. Happy New Year 2023

Happy New Year

> हर साल आता है,
हर साल जाता है;
इस नये साल में आपको वो सब मिले
जो आपका दिल चाहता है.
Happy New Year 2023

> गुलों की शाख से खुशबू चुरा के लाया है,
गगन के पांव से घुंघरू चुरा के लाया है,
थिरकते कदमों से आ रहा है नया साल
जो की तुम्हारे वास्ते खुशियां चुरा के लाया है.
नए साल की हार्दिक शुभकामनाएं

> दिन को रात से पहले
चांद को सितारों से पहले
दिल को धड़कन से पहले
और आपको सबसे पहले
हैप्पी न्यू ईयर 2023

> जब तक तुमको ना देखूं,
मेरे दिल को करार ना आएगा,
तुम बिन तो जिंदगी में हमारी,
नए साल का ख्याल भी नहीं आएगा.
Happy New Year

> कुछ इस तरह से नए साल की शुरुआत होगी
चाहत अपनों की सबके साथ होगी
न फिर गम की कोई बात होगी क्योंकि
नये साल में खुशियों की बरसात होगी.
नए साल की हार्दिक शुभकामनाएं

> गुल ने गुलशन से गुलफाम भेजा है,
सितारों ने आसमां से सलाम भेजा है,
मुबारक हो आपको नया साल,
हमने ये दिल से पैगाम भेजा है.
नये साल की हार्दिक शुभकामनाएं

> दिल से निकली दुआ है हमारी,
जिंदगी में मिलें आपको खुशियां सारी,
गम ना दे खुदा आपको कभी,
चाहे तो एक खुशी कम कर दे हमारी.
Happy New Year to you

दिलों की धड़कनों को जोर से धड़कने दो,
जो सोये सोये से हैं अरमान, अब भड़कने दो
खिला दो फूल तमन्नाओं को, महकने दो.
उठो और देखो ख़ुशी से झूमकर आ रहा नया साल
नये साल की हार्दिक शुभकामनाएं

> फूल खिलेंगे गुलशन में खूबसूरती नज़र आएगी,
इस साल की खट्टी मीठी यादें संग रह जाएंगी,
आओ मिलकर जश्न मनाएं नए साल का हंसी ख़ुशी से,
नए साल की पहली सुबह ख़ुशियां अनगिनत लाएगी.
नए साल की बहुत-बहुत बधाई

> हर साल आता है, हर साल जाता है
इस साल आपको वो सब मिले
जो आपका दिल चाहता है
नए साल की बहुत-बहुत बधाई

> नया साल आया बनकर उजाला, खुल जाए आपकी किस्मत का ताला
हमेशा आप पर मेहरबान रहे ऊपर वाला, यही दुआ करता है आपका ये चाहने वाला
आपको नया साल मुबारक हो

> चारो तरफ हो खुशियां ही खुशियां, मीठी पूरनपोली और गुजियां ही गुजियां
द्वारे सजती सुंदर रंगोली की सौगात, आसमान में हर तरफ पतंगों की बरात
सभी का शुभ हो नव वर्ष इस बार
हैप्पी न्यू ईयर 2023

> भूल जाओ बीते हुए कल को, दिल में बसलो आने वाले कल को
मुस्कुराओ चाहे जो भी हो पल, खुशिया लेकर आयेगा आने वाला कल
आपको नए साल की बहुत-बहुत शुभकामनाएं

> नए रंग हों नई उमंगे, आंखों में उल्लास नया
नए गगन को छू लेने का मन में हो विश्वास नया
नए वर्ष में चलो पुराने मौसम का हम बदलें रंग
नई बहारें लेकर आये जीवन में मधुमास नया
नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं

Happy New Year 2023: Wishes In English Happy New Year 2023 1

“Happy New Year! May the coming year be full of grand adventures and opportunities.”

“Wishing you 12 months of success, 52 weeks of laughter, 365 days of fun, 8,760 hours of joy, 525,600 minutes of good luck, and 31,536,000 seconds of happiness.”

“Life is an adventure that’s full of beautiful destinations. Wishing you many wonderful memories made in 2023.”

“Happy New Year! Let’s toast to yesterday’s achievements and tomorrow’s bright future.”

“Wishing you and your family a happy new year filled with hope, health, and happiness – with a generous sprinkle of fun!”

“Wishing you a blessed New Year! When I count my blessings, I count you twice.”

“May the New Year bring you happiness, peace, and prosperity. Wishing you a joyous 2023!”

Happy New Year 2023: Messages in English

“A New Year is like a blank book, and the pen is in your hands. It is your chance to write a beautiful story for yourself. Happy New Year.”

“Every end marks a new beginning. Keep your spirits and determination unshaken, and you shall always walk the glory road. With courage, faith and great effort, you shall achieve everything you desire. I wish you a Happy New Year.”

“No one can go back in time to change what has happened, so work on your present to make yourself a wonderful future.”

“The New Year has brought another chance for us to set things right and to open up a new chapter in our lives. Happy New Year 2023!”

“As the New Year approaches us with hopes anew, here is to wishing you and your family a wonderful year ahead.”

Happy New Year 2023: Quotes

“Always bear in mind that your own resolution to succeed is more important than any other.” -Abraham Lincoln

“How few there are who have courage enough to own their faults, or resolution enough to mend them.” -Benjamin Franklin

“Each year’s regrets are envelopes in which messages of hope are found for the New Year.” -John R. Dallas Jr.

“The changes in our life must come from the impossibility to live otherwise than according to the demands of our conscience, not from our mental resolution to try a new form of life.” -Leo Tolstoy

“Good resolutions are simply checks that men draw on a bank where they have no account.” -Oscar Wilde

Happy New Year 2023: Wishes and greetings

Wishing you health, wealth, and happiness in 2023.

May the coming year be full of adventures and opportunities. Happy New Year!

Out with the old, in with the new. Happy New Year to you and your loved ones.

Life is a short trip, make the most of 2023! Have a great new year.

Even if this year has been tough, don’t lose heart. Here’s to a happy new year.

Cheers to another year! Wishing you a happy, adventurous, and fun 2023.

It is time to forget the past and celebrate a new start. Happy New Year!

As the sun sets on the old year, here’s looking forward to a fresh start in 2023. Happy New Year.

With every end, comes a new beginning. A happy new year to you.

Every year, we resolve to diet and exercise. Hope we can finally fulfill our resolution this year! Happy New Year.

It’s the time to raise a toast to yesterday’s achievements and tomorrow’s bright future. Happy New Year.

> As we step into a new year, I would like to thank you for lifting me up every time  I was down. Have a wonderful 2023, dear!

You have brightened my life, thank you for being there. Happy New Year.

Happy New Year. May all your endeavours be successful in 2023. Shine on.

Here’s wishing you the best as we step into a new year. May all your dreams come true.

Though we’re miles apart, you are always in my thoughts. Happy New Year.

Happy New Year 2023: Top quotes 

> A worthy New Year’s resolution, perhaps, is to take no hatred into the New Year without requiring it to restate its purpose. – Robert Brault, author

Write it on your heart that every day is the best day in the year.- Ralph Waldo Emerson, essayist

He who breaks a resolution is a weakling; He who makes one is a fool – F.M. Knowles, painter

You know how I always dread the whole year? Well this time I’m only going to dread one day at a time. – Charlie Brown, cartoon character

I don’t know where I’m going from here, but I promise it won’t be boring. – David Bowie, singer-songwriter

No matter how hard the past, you can always begin again. – Lord Buddha

In our perfect ways. In the ways we are beautiful. In the ways we are human. We are here. Happy New Year’s. Let’s make it ours. – Beyoncé, singer-songwriter

Don’t live the same year 75 times and call it a life – Robin Sharma, author

You don’t have to see the whole staircase, just take the first step. – Martin Luther King

Happy New Year 2023: शुभेच्छा मराठी मध्ये

गेलं ते वर्ष, गेला तो काळ,

आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल,

नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवुया…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.

नवीन संकल्प नवीन वर्ष…

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,

नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,

आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत

या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

चला या नवीन वर्षाचं.

स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना,

नव्याने फुलुवुया

नववर्षाभिनंदन!!

> नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या

येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

> बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..

एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,

असो ते संपणारच..

आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,

याबद्दल मी तुमचा आभारी आहे..

या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,

मला मोठ्या मनाने माफ करा..

आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…

आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

> पाहता-पाहता दिवस उडुन जातील

तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील

आशा मागील दिवसांची करु नको,

पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

> आनंद उधळीत येवो,
नवीन वर्ष सुखाचे जावो,
मनी वांछिले ते ते व्हावे,
सुख चालून दारी यावे,
कीर्ती तुमची उजळीत राहो,
नवीन वर्ष सुखाचे जावो..!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

> स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

> हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2022 चा प्रवास,
अशीच राहो 2023 मध्येही आपली साथ.

> या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,
प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.
यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.

> संकल्प करूया साधा,
सरळ, सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

>  नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!

> संपणार आहे 2022
प्रॉब्लेम सारे आता विसरा
विचार करू नका दुसरा
चेहरा नेहमी ठेवा हसरा
आणि तुम्हाला
Happy New Year 2023

> दाखवून गत वर्षाला पाठ
चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट!!
Happy new year

> संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

> एक पान गळून पडल,
तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल,
तरच नवीन वर्ष पहायला मिळणार
Happy New Year

> नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष,
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्य

> मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!

> नवीन वर्षात पदार्पण करताना
खूप मोठे ध्येय पार करायचे आहे
काहीतरी नवीन करायचे आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

> मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

> वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!

> पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

> स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

> नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

> कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही.
जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री
आणखी मजबूत झाली.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

> सरते वर्ष विसरून जावे,
नववर्षाचे स्वागत करावे,
प्रार्थना आहे आमची देवाकडे,
जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी न्यू ईयर!

> हे येणारे वर्ष तुमच्यासाठी सर्वोत्तम जावो,
आणि देव तुम्हाला अधिक यशस्वी करो.
या इच्छेसह, आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

> तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो,
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

> नव्या वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
सुखांचा झरा तुमच्या जीवनात वाहो
नवीन वर्ष शुभेच्छा

> नव्या इच्छा नवी उमेद
मनात एक स्वप्न नवंसं नवं वर्ष
नव्या वर्षाचं स्वागत
नव्या अंदाजाने करा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

> इडा, पीडा टळू दे
आणि नवीन वर्षात
माझ्या मित्रांना
काय हवं ते मिळू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💫🍁