राज्यासह देशातील प्रत्येकजण उष्णतेच्या लाटेने त्रस्त आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे.
तुम्हाला 3 ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या कूलरला ‘सुपरकूल’ आणि थंड हवा मिळेल. त्यामुळे कूलर घेण्याची गरज नाही.
कूलर अशा ठिकाणी ठेवावे जेथे थेट उष्णता नाही. घराच्या प्रत्येक बाजूला उष्णता असल्यास, कूलर ठेवण्यासाठी योग्य ठिकाणी व्यवस्था करावी.
नवीन असो वा जुना, कूलर नेहमी उघडा ठेवा. कूलर उघड्यावर ठेवल्यास थंड हवा मिळते. त्यामुळे खिडकीवर किंवा खिडकीजवळ कुलर लावा.
व्हेंटिलेशन नसलेल्या ठिकाणी ठेवल्यास, कूलर थंड हवा देत नाही. कूलरला पुरेसे वेंटिलेशन आवश्यक आहे. खोलीतून हवा बाहेर पडताच कूलर थंड होईल.