कियारा आडवाणीचा घायाळ करणारा फोटोशूट आणि भूलभुलैय्या 2 या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे
अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही गोष्टींसाठी चर्चेत आली आहे.
वैयक्तिक आयुष्यात कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्रा या तिच्या कथित प्रियकरासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे तर व्यावसायिक आयुष्यात भूलभुलैय्या 2 या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
कियाराने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले आहेत आणि तिचा न्यूड आणि स्मोकी मेकअप चाहत्यांना भुरळ पाडत आहे.