10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. या भरती मोहिमेद्वारे विविध ट्रेडमध्ये एकूण 1033 पदे भरण्यात येणार आहेत.

Indian Railway Job

Blue Rings

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने वेल्डर, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर (हिंदी, इंग्रजी), मशीनिस्ट यासह विविध ट्रेडमधील शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Blue Rings

विविध ट्रेडमध्ये एकूण 1033 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज 25 एप्रिल 2022 पासून सुरु तर अंतिम दि.24 मे २०२२ आहे.

Blue Rings

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी सरकारी नियमांनुसार उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल, अधिक माहितीसाठी अधिसूचना पहा.

Blue Rings

उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. उमेदवारांची निवड मिळालेल्या गुणांच्या किंवा टक्केवारी व गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

Blue Rings

इच्छुक आणि पात्र उमेदवार Apprenticeshipindia.org या Apprenticeship India च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Blue Rings

या भरती प्रक्रियेसाठी अर्जाची हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही. उमेदवार फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Blue Rings