अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ताचा साडीचा लूक नेहमीच चाहत्यांसाठी हवाहवासा असतो.
Photo Credit : prajakta_official/Instagram
प्राजक्ताने आपल्या सहज अभिनय, सौंदर्य आणि अदा तसेच लक्षवेधी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली.
Photo Credit : prajakta_official/Instagram
साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.
Photo Credit : prajakta_official/Instagram
नुकताच प्राजक्ताने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळाला. ब्लाउज न घातल्याने चाहते संतापले.
Photo Credit : prajakta_official/Instagram
या फोटोंमध्ये तिने सुंदर आसामी पद्धतीची पारंपारिक अतिशय सुंदर साडी घातली आहे. यावरून ट्रोल करण्यात आले.
Photo Credit : prajakta_official/Instagram
या साडीत प्राजक्ता अप्रतिम सुंदर दिसत आहे. तिने हा लूकही अतिशय सुंदरपणे कॅरी केला आहे. यामध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.
Photo Credit : prajakta_official/Instagram