By Rajneta Tue. 6 Sep 2022
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सुची मागवणे- 27 सप्टेंबर 2022 पर्यंत
प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरीता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे- 3 ऑक्टोबर 2022
बाजार समिती सचिवाने नमुना 4 मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करणे- 3 ते 31 ऑक्टोबर 2022
बाजार समिती सचिवाने नमुना 4 मधील प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांच्याकडे सादर करणे- 1 नोव्हेंबर 2022
प्रारूप मतदार यादीवर आक्षेप/ हरकती मागवणे- 14 ते 23 नोव्हेंबर व प्राप्त आक्षेप/हरकतींवर निर्णय घेणे- 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे- 23 डिसेंबर 2022, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी- 23 ते 29 डिसेंबर 2022
नामनिर्देशनपत्रांच्या छाननीचा दिनांक- 30 डिसेंबर 2022, छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीचा दिनांक- 2 जानेवारी 2023
उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी- 2 ते 16 जानेवारी 2023, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक- 17 जानेवारी 2023
मतदान- 29 जानेवारी रोजी आणि मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील.