आमदार संजयजी बनसोडे यांचा उदगीर येथे भव्य सत्कार संपन्न

MLA Sanjayji Bansode was felicitated at Udgir

उदगीर : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर- जळकोट विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांच्या अथक प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्यामुळे उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील 129 गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 480.86 कोटी रुपयांची वॉटर ग्रीड योजना मंजूर करून अनेक गावांचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटविल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी कार्यकर्ताच्या वतीने जाहिर आभार व्यक्त करण्याकरिता आभार प्रदर्शन समारंभ व सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या प्रचंड जल्लोष व उत्साहात ढोल – ताश्याच्या गजरात व फटाक्यांची अतिषबाजी व जेसीबीच्या साह्याने भला मोठा हार घालून व पुष्पवृष्टी करून सत्कार करण्यात आला.

MLA Sanjayji Bansode was felicitated at Udgir

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर शहराध्यक्ष समीर शेख व शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, जळकोटचे तालुकाध्यक्ष अर्जून आगलावे, माजी जि प सदस्य ज्ञानेश्वर पाटील, प्रा. श्याम डावळे, माजी शहराध्यक्ष समद शेख, श्रीकृष्ण पाटील, नगरसेवक धोंडूतात्या पाटील, विठठल चव्हाण, सत्यवान पाटील, माजी नगरसेवक शमशोद्दीन जरगर, फैयाज शेख, अनिल मुदाळे, इमरोज हाशमी, विजयकुमार चवळे, इब्राहिम नाना पटेल, पाशा मिर्झा बेग, जानीभाई सय्यद, सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, युवक प्रदेश सरचिटणीस इम्तियाज शेख, संदीप देशमुख, बंटी आलमखेरे, माजी पंचायत समिती सदस्य रणजीत कांबळे, विदेश पाटील, चंदन पाटील नागरगोजे, चंद्रशेखर पाटील, गजानन दळवे, बाबूराव आंबेगावे, जितेंद्र शिंदे, राहुल सोनवणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती गायकवाड, शहराध्यक्षा दीपाली औटे, शहनाज अतिक, हुसनाबानू शेख, किशाबाई कांबळे, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष शफी हाशमी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजहर मोमीन, तालुका उपाध्यक्ष फेरोज पठाण, युवक तालुकाध्यक्ष रोहीदास कुंडगीर, सांकृतिक अध्यक्ष अभिजीत औटे, माधव उदगीरकर, विजय भालेराव, बालाजी कांबळे, जवाहरलाल कांबळे, शहराध्यक्ष अजय शेटकार, सेवादल शहराध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गिलचे, अक्रम जहागीरदार, खाजा पटेल, अतिक शेख, जावेद लोणीकर, रऊफ थोडगे, मुंतजीब राजापटेल, अबरार शेख, प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इरफान सय्यद, कार्याध्यक्ष सलीम शेख, खमर मणियार, अखिब शेख, विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रसाद माना, अखिल मोमीन, सफदर मोहम्मद, गोपाळ बिरादार, रमण आदावळे, अवेस मुंजेवार, जय सोनवणे, विशाल हाळीकर, नामदेव भोसले, राजू वाघे, शाहूराज किवंडे, कपिल शिंदे, अंबादास किवंडे, माधव वाघमारे, उमर जहागिरदा, गफुर पटेल, सुलतान भाई लदाफ, धोंडीबा कांबळे , पाशा भाई शेख, रफोदीन शेख, युसफ भाई बेलदार, सुशांत बोडके, प्रसाद लदाडे, मंगेश पाचंगे, पप्पू कांबळे, संतोष जाधव, शिवानंद तोडकर, मन्मथ कोनमारे, वसंत पाटील, बालाजी भोसले, अभिनय शिंदे, सतीश कांबळे, शिवाजी व्हरांडे, बाबूराव पल्ले, सनी सकट, अजय सकट, सिद्धार्थ भदाडे, रजा पटेल, सलमान शेख, स्वप्नदीप मसुरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.