आजची कविता : सांजावलेल्या आठवणी
सांजावलेल्या आठवणी******
एकेक करून उतरतात
मनाच्या कॅनव्हासवर.....झुलवत राहतात स्मृतींना
अलवारपणे
मोरपिशी स्पर्श देऊन .....हळूच गहिवर दाटून येतो
कंठाशी ...
मोहळ उठतं
तुझ्या माझ्या
अस्तित्वहीन खुणांचं
ज्या कधीच पुसल्या गेल्यात
वाळूवरच्या नावासारख्या
हलक्याशा लाटेसरशी .....मेंदूच्या कपारीतून
सांडत...
आजची कविता : मला येऊ द्याना घरी
मला येऊ द्याना घरी ...
*******मुलगी गर्भात नखवता
हे जाणावे कुकर्म
काळ्या जेलची दिसे वाट
कुठे फेडाल हे पाप .. ?मला येऊ द्याना घरी
आता ऊजाडले नवे पर्व
गर्भ राहता...